Tuesday, February 3, 2026

Why Life Insurance is Important?

 Life Insurance म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी रक्कम नाही .

It is a complete financial protection + savings + investment + retirement planning tool

Life Insurance मुळे काय काय secure होणार :

·         Family Financial Security मिळते.

·         Children's Education Planning करता येते.

·         Marriage Planning सोपे होते.

·         Tax Saving होते. 

·         Retirement Life आरामदायी बनते.

आज थोडी रक्कम बाजूला केली तर उद्या मोठा आधार बनतो.

Why Choose LIC?

LIC ही भारतातील सर्वात जुनी आणि विश्वाशार्त विमा संस्था आहे.

·         Goverment of  India backed organization

·         Guaranteed Plans Available

·         Attractive Bonus

·         Long-term Stablity

·         easy Claim Settlment

LIC चा ब्रीदवाक्य आहे “Zindagi Ke Saath Bhi, Zindagi Ke Baad Bhi”

marathikatta18.blogspot.com

                 

LIC चे Popular Insurance Plans

Ø  Endoment Plans

Saving + Protection दोन्ही मिळतात.

Policy maturity झाल्यावर lump sum amount मिळतो.

 

Ø  Money Back Plans

 

ठराविक कालावधीनतर पैसे परत मिळतात आणि Insurance Cover कायम राहतो.

 

Ø  Child Plans

मुलाच्या शिक्षणासाठी व त्यांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम योजना.

Ø  Pension / Retirement Plans

निवृत्तीनंतर दरमहिन्याला Income मिळवण्यासाठी.

Ø  Term Insurance Plans

कमी प्रीमियम मध्ये जास्त रिस्क कवर घेता येतो. 

v  Example ( सोप्या भाषेत समजण्यासाठी )

 

समजा जर एकदा व्यक्ती वय ३० वर्ष असताना १५०० रुपये प्रती महिना ची LIC POLICY घेतली तर २० वर्षानंतर त्याला अंदाजे ६ ते ८ लाख रुपये मिळू शकतात.

सोबतच,या कालावधीत काही अनपेक्षित घटना घडल्यास कुटुंबाला मोठा Financial Support मिळतो.

 

LIC – हे एक Smart Investment Choice

LIC policy म्हणजे फक्त खर्च नाही, तर Future Investment आहे.

आज छोटा प्रीमियम, उद्या मोठा फायदा.

 

ü  Risk Free

ü  Guaranteed Maturity

ü  Tax Benefit under 80C & 10 (10D)           

 

 

 Who Should Buy LIC Policy?

 

👉 Salaried Person
👉 Businessman
👉 Housewife
👉 Student
👉 Young Professional
👉 Parents

 

थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकाने LIC policy घेतली पाहिजे.

 

When is the Right Time ?

NOW is the Best Time !

वय जितके कमी , प्रीमियम तितके कमी.

लवकर सुरुवात = जास्त फायदा

 

Conclusion

LIC म्हणजे केवळ Insurance नाही ,

LIC म्हणजे Protection +Saving +Peace of Mind.

आजच  योग्य निर्णय घ्या,

उद्या तुमच कुटुंब सुरक्षित ठेवा.

“Secure Today, Relax Tomorrow with LIC.”         

 

No comments:

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधीत नाही . कृपया याला Official वेबसाइट म्हणून मानू नका आणी खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका.आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ